धाराशिव पोलीस भरतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्र रॅकेट उघड केलेल्या कराटेपटू वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या तक्रारीनंतर १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह क्रीडा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप करत सुमारे १२ तास ठिय्या दिला; पोलिसांनी जबाबानुसार गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला.
बोगस खेळाडू प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Source: Tarun Bharat