पायनॅपल पिझ्झा बनवण्यास नकार; इटालियन शेफला नोकरीतून काढले

पायनॅपल पिझ्झा बनवण्यास नकार; इटालियन शेफला नोकरीतून काढले

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील इटालियन शेफ डेव्हिड टॅम्बुरेलाला पायनॅपल पिझ्झा बनवण्यास नकार दिल्यामुळे नोकरीतून काढण्यात आले. 'ला कोस्टा' रेस्टॉरंटमध्ये हेड शेफ असलेल्या टॅम्बुरेलाने इटालियन खाद्यसंस्कृतीचा अपमान असल्याचे सांगत हॅम आणि पायनॅपल पिझ्झा बनवण्यास नकार दिला. त्याने फेअर वर्क कमिशनकडे दाद मागितली, पण उशिरा अर्ज दाखल केल्यामुळे ती फेटाळण्यात आली.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies