पंजाबमधील पटियालाजवळ सराई बंजारा भागात धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसच्या चार डब्यांना शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. पँट्रीतून आग पसरल्याची माहिती असून प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्या मारल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल आग विझवत असून रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंजाबमध्ये कर्मभूमी एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग
Source: Deshdoot