दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांना चारा लागवडीसाठी गाळपेरा क्षेत्र भाडेपट्ट्याने

दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांना चारा लागवडीसाठी गाळपेरा क्षेत्र भाडेपट्ट्याने

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त घोषित 304 तालुक्यांतील जलाशय व तलावांमधील उघड्या पडलेल्या गाळपेरा क्षेत्राचा वापर चारा पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय जाहीर केला. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली असून यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे. खरीप 2026 मधील पावसाच्या कमतरतेमुळे हे तालुके दुष्काळग्रस्त ठरले असून पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे हा यामागील उद्देश आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies