बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना घरांच्या चाव्या

बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना घरांच्या चाव्या

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोअर परेल येथील बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. अनेक वर्षे रखडलेला हा ऐतिहासिक पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागल्याने रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. डिसेंबर २०२९ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies