ओबीसी क्रीमी लेअर: केवळ पालकांच्या पगारावरून आरक्षण बाद नाही

ओबीसी क्रीमी लेअर: केवळ पालकांच्या पगारावरून आरक्षण बाद नाही

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रीमी लेअरबाबत महत्त्वाचा निर्णय कायम ठेवला आहे. केवळ पालकांचे उत्पन्न जास्त असल्याने त्यांच्या मुलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही, तर पदाचा सामाजिक दर्जाही पाहणे बंधनकारक आहे. न्या. पामिदिघंतम श्री नरसिंह आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून जुन्या नियुक्त्या, पदोन्नती आणि सेवाज्येष्ठतेला संरक्षण मिळाले आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies