राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष थेट तालुकास्तरावर सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, प्रत्येक कक्षात स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी कक्षप्रमुख म्हणून नियुक्त होणार आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व तालुक्यांतील पंचायत समिती कार्यालयांत हा कक्ष काम करेल.
दुष्काळग्रस्त तालुक्यांत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
Source: Prahaar