आर्थिक संकटामुळे कोणत्याही बालकाचे उपचार थांबणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कॉक्लिअर इम्प्लांट व हृदय शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या हजार बालकांवर तातडीने उपचार होतील. श्रीनगरमधील 72 गरजू बालकांच्या शस्त्रक्रियांची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे. ठाण्यातील यशस्वी 'अर्ली डिटेक्शन' यंत्रणा आता राज्यातील इतर महापालिकांमध्ये राबवली जाणार आहे.
आर्थिक अडचणीमुळे एकही बालक शस्त्रक्रियेपासून वंचित नाही: शिंदे
Source: Prahaar