गट-क भरतीत वाढ; आता १६,७१७ पदांसाठी परीक्षा

गट-क भरतीत वाढ; आता १६,७१७ पदांसाठी परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील पदसंख्या ५,७०७ वरून १६,७१७ पर्यंत वाढवली आहे. नव्याने ११,०१० पदांचा समावेश करण्यात आला असून शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. उमेदवार १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान नव्याने अर्ज व विकल्प सादर करू शकतात. पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीऐवजी २४ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies