पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये १६.३ टक्के वाढ; महाराष्ट्र देशात दुसरा

पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये १६.३ टक्के वाढ; महाराष्ट्र देशात दुसरा

महाराष्ट्रात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण ७ हजार ६१५ जागा उपलब्ध झाल्या असून, गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ६६ जागांची म्हणजेच १६.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. एनएमसीच्या आसन मॅट्रिक्सनुसार कर्नाटकानंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागा वाढल्या असून, उस्मानाबाद येथे सर्वाधिक ७७ जागांची भर पडली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies