मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशात कहर; 8 ठार

मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशात कहर; 8 ठार

आंध्र प्रदेशात 3 नोव्हेंबरच्या पहाटे धडकलेल्या मुरासू चक्रीवादळामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 1,918 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 1 लाख 43 हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून 1 लाख 86 हजार शेतकरी प्रभावित झाले. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी वादळग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानभरपाईचे आश्वासन दिले असून 37 कोटींचा मदत निधी जारी केला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies