दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे पुण्यात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना फी व राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी वेटर, डिलिव्हरी बॉयचे काम करावे लागत आहे. काहींनी अॅपवरून कर्ज काढून फी भरली आहे. सरकारने परीक्षा शुल्क माफ केले असले तरी शैक्षणिक शुल्क न भरल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies