मुंबईतील धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सर्व कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जुनपासून २०९ दशलक्ष लीटर पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी उपलब्ध होणार असून, मिठी नदीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
धारावी मलजल प्रक्रिया केंद्र मेपासून सुरू होणार
Source: Prahaar