मुंबई महापालिकेत ६९५ अभियंत्यांच्या बदल्या

मुंबई महापालिकेत ६९५ अभियंत्यांच्या बदल्या

मुंबई महानगरपालिकेने अभियंता संवर्गातील तब्बल ६९५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यात १५२ कनिष्ठ, ४४४ दुय्यम आणि ९९ सहाय्यक अभियंत्यांचा समावेश आहे. महापालिकेत प्रथमच संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली असून १२ तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त अविनाश धाकणे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies