लक्ष्मीपूजनला नागपूर मेट्रो सकाळी ६ ते सायंकाळी ६

लक्ष्मीपूजनला नागपूर मेट्रो सकाळी ६ ते सायंकाळी ६

दिवाळी-लक्ष्मीपूजनानिमित्त ८ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर मेट्रोची सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या १२ तासांपुरतीच सुरू राहणार आहे. या दिवशी गाड्या १५ मिनिटांच्या अंतराने धावतील आणि चारही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो सायंकाळी ६ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवसापासून नियमित सेवा पूर्ववत होईल. मेट्रोत फटाके व ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies