पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासीयांना आणि जगभरातील भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओ संदेशात त्यांनी दिवाळी हा अंधारावर विजय मिळवण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies