दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी, म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीयेला चित्रगुप्त पूजा केली जाते. यमराजांचे हिशेबनीस मानले जाणारे चित्रगुप्त मानवी कर्मांचा हिशोब ठेवतात, म्हणून या दिवशी वही, लेखणी आणि शाईच्या कुपीची पूजा करण्याची प्रथा आहे. यंदा ही पूजा २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली.
चित्रगुप्त पूजेला लेखणीची पूजा का?
Source: Prahaar