राजस्थानच्या आयएएस-आयपीएस दाम्पत्यावर ४० व्हिला खरेदीचा आरोप

राजस्थानच्या आयएएस-आयपीएस दाम्पत्यावर ४० व्हिला खरेदीचा आरोप

राजस्थानचे वरिष्ठ आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी आयपीएस अधिकारी डॉ. प्रशाखा माथूर यांच्यावर उदयपूर व अलवरमधील अनंता रिसॉर्टमध्ये ४० व्हिला-कॉटेज खरेदी केल्याचा आरोप आहे. राज्य सरकारने चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) सोपवून दोघांना पदांवरून हटवले असून गोयल फॅशन्सला दिल्या जाणाऱ्या सवलतीही बंद केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सीबीआय-ईडी चौकशीची मागणी केली आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies