बाल शोषण सामग्री बाळगल्याप्रकरणी मालाडमध्ये एकाला अटक

बाल शोषण सामग्री बाळगल्याप्रकरणी मालाडमध्ये एकाला अटक

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मालाड पश्चिम येथून ४९ वर्षीय व्यक्तीला बाल लैंगिक शोषण सामग्री बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये २० हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. सैफुद्दीन जमीरुद्दीन मलिक असे आरोपीचे नाव असून, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभाग सध्या या सामग्रीची फॉरेन्सिक तपासणी करत आहे.

Source: Mumbai Tak

More in Crime

Read the live feed on ZapIndies