पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक राजेश खांडवे यांनी पहाटे दारूच्या नशेत गोंधळ घातला आणि तक्रारदार संकेत जाधव यांना हाताने व बुटाने मारहाण केली. ससून रुग्णालयातील तपासणीत त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. खांडवे यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
दारूच्या नशेत निरीक्षकाने पोलिस ठाण्यात गोंधळ घातला
Source: Pudhari