कर्नाटक उच्च न्यायालयाने ईडीला फटकारत काँग्रेस नेते के.वाय. नंजे गौडा यांच्याविरुद्धचा मनी लॉन्डरिंगचा खटला रद्द केला. न्यायालय म्हणाले की ईडी 'सुपर कॉप' नाही आणि तिला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल. मूळ जमीन वाटप घोटाळ्याचा खटला बंद झाल्यानंतरही ईडीने कारवाई सुरू ठेवल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले होते.
ईडी 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहा: कर्नाटक उच्च न्यायालय
Source: Divya Marathi