पगारवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

पगारवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे शिक्षिकेला वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक संजय राणे यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली. संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा यांनी ही रक्कम मागितल्याचे समोर आले असून ते फरार आहेत. दोघांविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies