नागपूरमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत (SIR) मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. फॉर्म-8 च्या गैरवापरातून एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदारांची नावे पालघर, नंदुरबार, पुणे येथे हलवल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली आहे.
नागपूर SIR प्रक्रियेत काँग्रेसचा मोठा राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
Source: Sarkarnama