प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर संताप, ७० टक्के शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न

प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर संताप, ७० टक्के शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'लोकशाही मराठीचा मराठवाडा संवाद' कार्यक्रमात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ७० टक्के शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत, खोटी कागदपत्रे आणि बारमध्ये बसण्याचे आरोप केले. टीईटी परीक्षेत केवळ १४ हजार पास झाल्याचा दावा त्यांनी केला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies