पुढील ३ महिन्यांत छत्रपती संभाजीनगरला पाणी देणार

पुढील ३ महिन्यांत छत्रपती संभाजीनगरला पाणी देणार

मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठवाडा संवाद कार्यक्रमात पाणीप्रश्नावर भाष्य केले. जायकवाडी प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील ३ महिन्यांत नागरिकांना पाणी देण्याचे आश्वासन दिले. तसेच डीएमआयसीमध्ये ६ मोठे प्रकल्प येत असून २० हजार युवकांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies