संसदेतील गतिरोधादरम्यान महिला आरक्षण विधेयकावरून राहुल गांधी आणि किरेन रिजिजू यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक संघर्ष सुरू आहे. राहुल यांनी कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न उपस्थित केला असून, रिजिजू यांनी काँग्रेसने अट न घालता पाठिंबा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
महिला आरक्षणावरून राहुल-रिजिजू सोशल वॉर
Source: Sarkarnama