अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर अखिल चित्रे यांची टीका

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर अखिल चित्रे यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी टीका केली आहे. चित्रे यांनी शहा यांना 'लोकशाहीचा कर्दनकाळ' म्हटले आहे. शहा यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत आगमन झाले असून ते सहकार क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies