नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, हा भूकंप रात्री १०:००:५९ वाजता, ५ किमी खोलीवर झाला. दिंडोरी तालुक्यातील भनवड हे केंद्रबिंदू होते. २५ जुलैपासून आतापर्यंत २२ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्रशासनाने नागरिकांना घाबरू नका, असे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता ४.३
Source: BBC Marathi