महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस (९-११ ऑगस्ट) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या दहा जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज असून, शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies