अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर ताण; संरक्षण कंपन्यांना २१ दिवसांचा अल्टिमेटम

अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर ताण; संरक्षण कंपन्यांना २१ दिवसांचा अल्टिमेटम

इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेच्या पॅट्रियट आणि THAAD क्षेपणास्त्रांच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. पेंटागॉनने संरक्षण कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली आहे. उपसंरक्षण मंत्री स्टीव्ह फाइनबर्ग यांनी पाठवलेल्या मेमोमध्ये जलद पुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. CSISच्या आकडेवारीनुसार, पॅट्रियटचा साठा २,२०० वरून ८२७ च्या खाली घसरला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies