बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही समुद्रात मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. दादर येथील बैठकीत मंडळांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
गणेशोत्सव मंडळांची मुख्यमंत्र्यांकडे समुद्रात मूर्ती विसर्जनाची मागणी
Source: Prahaar