मुंबईतील ५ ऐतिहासिक रेल्वे स्थानकांचा वाढदिवस साजरा होणार

मुंबईतील ५ ऐतिहासिक रेल्वे स्थानकांचा वाढदिवस साजरा होणार

रेल्वे बोर्डाच्या 'स्टेशन महोत्सव' उपक्रमांतर्गत मुंबईतील कल्याण, कर्जत, खंडाळा, खोपोली आणि वांद्रे या पाच ऐतिहासिक स्थानकांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. देशभरातील १०३ हेरिटेज स्थानकांचा या चार महिन्यांच्या उत्सवात समावेश आहे. या निमित्ताने स्थानकांचा दीडशे वर्षांचा रेल्वे वारसा प्रकाशझोतात येणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies