अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. मोदींनी व्हान्स यांना मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.
मोदी-व्हान्स फोन संवाद; भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यावर भर
Source: Prahaar