हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांविरुद्ध शेवटपर्यंत लढा दिला. इंग्रजांनी टिपूला विकत घेता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्याची क्रूर आणि धर्मांध अशी प्रतिमा निर्माण केली. तिसऱ्या म्हैसूर युद्धात पराभवानंतर टिपूने फ्रेंचांकडून मदत मागितली, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. शेवटी १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला.
टिपू सुलतानची धर्मांध प्रतिमा इंग्रजांनी निर्माण केली
Source: BBC Marathi