नाशिकमध्ये शनिवारी रात्री ४.३ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर रविवारी पहाटे पुन्हा हादरे जाणवले. दोन आठवड्यांत २२ वेळा भूकंपाचे धक्के बसले असून, काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जीवितहानी झाली नाही.
नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये भीती
Source: Asianet Marathi