दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ, ११ ऑगस्टपासून लागू

दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ, ११ ऑगस्टपासून लागू

महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. हे दर ११ ऑगस्टपासून लागू होणार असून गाईचे दूध ६२ रुपये आणि म्हशीचे दूध ७८ रुपये प्रतिलिटर होईल. डिझेल, साखर आणि पॅकिंग खर्च वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies