संगमनेर, श्रीगोंदा आणि कर्जत हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांत सात ठिकाणी छापे टाकून गोमांस, मावा, जुगार आणि अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई केली. या कारवायांमध्ये 3 लाख 43 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोमांसासह अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेचे छापे
Source: Deshdoot