मुंबई महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी दिले. क्षमतावाढ प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान त्यांनी पॉज मशीन, स्वतंत्र खिडकी तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी एआय वापरण्याचे आदेश दिले.
शीव रुग्णालयात डिजिटल पेमेंटची सुविधा देण्याचे निर्देश
Source: Prahaar