मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण

मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर असल्याचे दावे करण्यात येत असून, त्यांना अधिकृत दुजोरा नाही. यामुळे इराणच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि जागतिक राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies