पुण्यात स्वतंत्र एनडीपीएस न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

पुण्यात स्वतंत्र एनडीपीएस न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

पुण्यात स्वतंत्र विशेष एनडीपीएस न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात सध्या १,४२५ खटले प्रलंबित असून, या निर्णयामुळे न्यायालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. न्यायालयासाठी कक्ष क्रमांक २२ उपलब्ध करून देण्यात आला असून, १ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies