नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री सुमारे दहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना भेगा पडल्या असून विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर आले. प्रशासनाने नागरिकांना संयम ठेवण्याचे आणि अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies