सत्तरीतील तोणीर-काजरेघाट धबधब्यावर सहलीला गेलेल्या वास्कोतील राहुल बिंद (१७) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी दोन टूर ऑपरेटरना अटक केली असून चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे.
धबधब्यात विद्यार्थ्याचा मृत्यू: दोन टूर ऑपरेटर अटकेत, चार शिक्षकांवर गुन्हा
Source: Pudhari