१२ ऑगस्ट २०२६ रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणाचा सिंह, धनु आणि कुंभ या तीन राशींवर विपरीत परिणाम होणार आहे. या काळात आरोग्य, करिअर आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सूर्यग्रहण: १२ ऑगस्टपासून तीन राशींवर संकट
Source: Pudhari