राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. ८ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, १ एप्रिल २०२६ पासून सुधारित वेतनावर दोन ते तीन टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाणार आहे. तसेच शहरांच्या वर्गीकरणानुसार १० ते ३० टक्के घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा
Source: Pudhari