आयकर विभागाची नोटीस उशिरा; निवृत्त शिक्षकाची १.३३ कोटी प्रकरणात विजय

आयकर विभागाची नोटीस उशिरा; निवृत्त शिक्षकाची १.३३ कोटी प्रकरणात विजय

म्हैसूरच्या निवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यात १.३३ कोटी रुपये रोख जमा असूनही ITR न भरल्याने आयकर विभागाने पुनर्मूल्यांकन केले. मात्र, नोटीस उशिरा पाठवल्याने बंगळूरुच्या ITAT ने हा आदेश रद्द करत शिक्षकाच्या बाजूने निकाल दिला.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies