कोलंबियात 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. परेरा शहरात 40 जणांचा मृत्यू झाला असून 65 इमारती कोसळल्या आहेत. बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोलंबियात भूकंप, 132 ठार, आणीबाणी लागू
Source: BBC Marathi