नागपाड्यातील अलेक्झांड्रा सिनेमागृहाची ओळख कायमची मिटणार

नागपाड्यातील अलेक्झांड्रा सिनेमागृहाची ओळख कायमची मिटणार

मुंबईच्या भायखळा-नागपाडा येथील अलेक्झांड्रा सिनेमागृहाच्या जागेवर निवासी इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. विकास आराखडा-२०३४ मध्ये सिनेमागृहाचे आरक्षण रद्द करून तेथे निवासी वापराचे आरक्षण करण्याची शिफारस सुधार समितीकडे सादर करण्यात आली आहे. हे सिनेमागृह २००७ पासून बंद आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies