माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आणि त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रे आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या सचिवाने ठाकुरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्रांमध्ये गांगुली दाम्पत्यासह कर्मचाऱ्यांनाही धमकी देण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत.
सौरव गांगुली आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी
Source: Prahaar