मान्सूनचा ब्रेक संपणार; १३ ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर

मान्सूनचा ब्रेक संपणार; १३ ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, १३ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies