अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील ब्लिंकिटच्या गोदामाचा अन्न परवाना निलंबित केला. तपासणीत झुरळे, अस्वच्छता, गंजलेल्या रॅक्सवर अन्नसाठा आणि मुदतबाह्य पॅकेजिंग आढळले. निलंबन कालावधीत गोदामातून अन्नविक्री किंवा वितरणास मनाई आहे.
ब्लिंकिटच्या मालाड गोदामाचा अन्न परवाना निलंबित
Source: Prahaar